आरपीआयचा महामेळावा, जय्यत तयारीसह सोमय्या मैदानात कसंय शक्तिप्रदर्शन?

आरपीआयचा महामेळावा, जय्यत तयारीसह सोमय्या मैदानात कसंय शक्तिप्रदर्शन?

| Updated on: Apr 08, 2023 | 10:59 PM

VIDEO | आरपीआयचा महामेळावा होणार तर सोमय्या मैदानात झेंडे आणि जोरदार बॅनरबाजी

मुंबई : मुंबईतील सोमय्या मैदानात उदया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महामेळावा आहे. त्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन पाहयला मिळत आहे. मातोश्रीच्या बाहेर कलानगर चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून झेंडे आणि मोठ्या संख्येत बॅनर लावण्यात आले आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बॅनरवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ही फोटो पाहयला मिळतोय. तर या मेळाव्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Apr 08, 2023 10:59 PM