Taliye Rescue Operation | तळीयेत बचावकार्य अद्यापही सुरूच

| Updated on: Jul 24, 2021 | 7:02 PM

महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

महाड : रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून काल भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. तळीये गावात बचाव कार्य अद्याप सुरु आहे. बचाव कार्यात लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे.