संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करा; हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एसटी कामगारांनी कामावर हजर राहावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. विलनीकरणाची मागणी मान्य न झाल्याने आता कोर्टाकडून कामगारांना हजर होण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
Latest Videos