Mumbai Accident | मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात
Road Accident | बस आणि ट्रेलरचा अपघात. या अपघातात बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी आहे. बोरघाटात थांबलेल्या ट्रेलरला बसची पाठीमागून धडक. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या धडकेत बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर भीषण अपघात. बस आणि ट्रेलरचा अपघात. या अपघातात बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी आहे. बोरघाटात थांबलेल्या ट्रेलरला बसची पाठीमागून धडक. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. या धडकेत बसमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
Latest Videos