Kavathe Mahankal Election : किमान समान कार्यक्रमाचं पालन केलं गेलं नाही, रोहित पाटलांचं वक्तव्य
कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi)नं किमान समान कार्यक्रम पाळला नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी केलं आहे.
कवठे महांकाळ (Kavathe Mahankal) नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi)नं किमान समान कार्यक्रम पाळला नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी केलं आहे. या निवडणुकीत स्थानिक आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी असं चित्र दिसत होतं, असंही ते यावेळी म्हणाले. आमचे उमेदवार सामान्य कुटुंबातले असल्यानं त्यांचा विजय निश्चित होईल, असेही ते म्हणाले.
Latest Videos