35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं, रोहित पवारांचा फडणवीसांना टोला
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर टिका केली आहे. “35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं”, असं रोहित पावर म्हणालेत. “मिसळ खाल्ल्यावर न पैसे देता उठून गेलो नाही तर नेहमी प्रमाणे मी बिल दिलं”, असंही रोहित पवार म्हणालेत. झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात देवेंद्र […]
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर टिका केली आहे. “35 मिसळ खाण्याच्या कल्पनेनेच कसं तरी झालं”, असं रोहित पावर म्हणालेत. “मिसळ खाल्ल्यावर न पैसे देता उठून गेलो नाही तर नेहमी प्रमाणे मी बिल दिलं”, असंही रोहित पवार म्हणालेत. झी मराठीवरच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फडणवीस 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपात बुडवून खायचे असं सांगितलं होतं. यावरून आज रोहित पवारांनी फडणवीसांना डिवचलं आहे.
Latest Videos