या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून…जागा वाटपावर काय म्हणाले महादेव जानकर?

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतून आपल्याला कोणीही संपर्क केलेला नसल्याचे म्हटले आहे. आपण कोणावरीही अवलंबून नाही. आपल्या स्वत:च्या ताकदीवर 10 ते 12 आमदार निवडून आणू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे.

या तिघांचं मिठंना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले महादेव जानकर?
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 8:39 PM

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीत आम्ही असलो तरी आम्हाला अजून कोणी चर्चेसाठी बोलावलेले नाही.त्याचं तिघांचं मिठना तिथं आमच्यापर्यंत अजूनही कोणी आलेले नाही. आम्हाला आमची जिथं ताकद आहे तिथे जागा मिळाव्यात निदान 34 ते 35 जागा आम्हाला मिळायला हव्यात अशी आमची आशा आहे. जर आम्हाला बोलावणं आले नाही तरी आम्ही आमच्या बळावर 288 जागा लढायला मोकळे आहोत असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे. मी माझ्या पायावर खंबीर आहे. मी माझ्या ताकदीने दहा ते बारा आमदार निवडून आणू शकतो असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांना जागा देण्या संदर्भात चर्चा देखील सुरु होती. अशात त्यांना महायुतीने आपल्यात खेचले. आता त्यांनी महाविकास आघाडीत जाणार नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी जरा जास्तच हवेत असल्याचे ते म्हणाले आहेत.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.