VIDEO : Russia Ukraine Fast News | Russia-Ukraine संदर्भातील बातम्या | 28 February 2022

VIDEO : Russia Ukraine Fast News | Russia-Ukraine संदर्भातील बातम्या | 28 February 2022

| Updated on: Feb 28, 2022 | 1:17 PM

युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरु असलेल्या युद्ध संघर्षात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलवली असून लवकरच केंद्रीय मंत्र्यांचं एक पथक युक्रेन शेजारील देशांमध्ये समन्वयासाठी जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठीची जी बचाव मोहीम  सुरु आहे.

युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरु असलेल्या युद्ध संघर्षात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलवली असून लवकरच केंद्रीय मंत्र्यांचं एक पथक युक्रेन शेजारील देशांमध्ये समन्वयासाठी जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठीची जी बचाव मोहीम  सुरु आहे, त्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग हे लवकरच रवाना होत होणार आहेत. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीयांना शक्य तेवढ्या लवकर मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.