युक्रेनच्या चेर्निहीव्ह शहरावर रशियाचा मिसाईल हल्ला

युक्रेनच्या चेर्निहीव्ह शहरावर रशियाचा मिसाईल हल्ला

| Updated on: Mar 04, 2022 | 12:19 PM

युक्रेन (Ukraine)आणि रशियामध्ये (Russia )युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत.

युक्रेन (Ukraine)आणि रशियामध्ये (Russia )युद्ध सुरूच आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा रशियाने युक्रेनच्या चेर्निहीव्ह शहरावर मिसाईल हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात इमरतींची पडझर झाली असून, या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे युक्रेनकडून देखील रशियााला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

Published on: Mar 04, 2022 12:19 PM