VIDEO : America आणि Russia ची न्यूक्लियर फोर्स अलर्टवर -Russia Ukraine War
युक्रेनमध्ये युद्धाच्या (Russia Ukraine War) तडाख्यात अनेक भारतीय (Indian Students in Ukraine) अडकले आहेत. भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान आता अमेरिका आणि रशियाची न्यूक्लियर फोर्स अलर्टवर आहे. यामुळे पुढे काय होईल हे सांगणे अवघड झाले आहे.
युक्रेनमध्ये युद्धाच्या (Russia Ukraine War) तडाख्यात अनेक भारतीय (Indian Students in Ukraine) अडकले आहेत. भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान आता अमेरिका आणि रशियाची न्यूक्लियर फोर्स अलर्टवर आहे. यामुळे पुढे काय होईल हे सांगणे अवघड झाले आहे. मात्र आता सोशल मीडियावर आणि माध्यमापर्यंत काही असे व्हिडिओ पोहोचले आहेत, जे पाहून काळजाचा थरकाप उडेल. कारण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मारहाण होत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांकडून हे व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत.
Latest Videos