Special Report | Russia चा अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यानं युरोपचा खात्मा? -Tv9

Special Report | Russia चा अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यानं युरोपचा खात्मा? -Tv9

| Updated on: Mar 04, 2022 | 10:21 PM

युक्रेन आणि रशियामधील युद्ध वाढत असून युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात आला आहे. तर किवमधील ऑईल डेपोवर रशियानं हल्ला केल्यानं पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आले आहे. युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु असलेले मिसाईल हल्ले काही थांबायचं नाव घेत नाही आहे.

युक्रेन आणि रशियामधील युद्ध वाढत असून युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात आला आहे. तर किवमधील ऑईल डेपोवर रशियानं हल्ला केल्यानं पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आले आहे. युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु असलेले मिसाईल हल्ले काही थांबायचं नाव घेत नाही आहे. यापूर्वी देखील रशियानं युक्रेनमधील अनेक महत्वाच्या भागांना लक्ष्य केलं होतं. याआधी युक्रेनमधील पोलीस मुख्यालयावर रशियानं हल्ला केला होता. त्यामध्ये युक्रेनमधील पोलीस मुख्यालयाचं मोठ नुकसान झालं. आता पुन्हा युक्रेनच्या अणुर्ऊजा प्रकल्पावर रशियानं हल्ला केला आहे. तर ऑईल डेपोल देखील रशियानं लक्ष्य केलं आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात एकीकडे बलाढ्य रशिया आहे तर दुसरीकडे रशियासमोर छोटा असला तरी ताकदीनं टक्कर देणारा युक्रेन आहे. जगभरात या युद्धाकडे तिसरे महायुद्ध म्हणून देखील पाहिले जात आहे.