Special Report |युरोपियन देशांना रशियाकडून भीती

Special Report |युरोपियन देशांना रशियाकडून भीती

| Updated on: Apr 01, 2022 | 8:39 PM

रशिया-युक्रेन युद्ध आता नाजूक पातळीवर येऊन पोहचलं आहे. रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा करुन झाल्यानंतर आता त्यांनी समुद्रात अण्विक पाणबुड्या सोडल्या आहेत. रशियाने सलग एकतीस दिवस युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आता नाजूक पातळीवर येऊन पोहचलं आहे. रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा करुन झाल्यानंतर आता त्यांनी समुद्रात अण्विक पाणबुड्या सोडल्या आहेत. रशियाने सलग एकतीस दिवस युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा सुरु केला आहे. त्यामुळे युक्रेनमधील नागरिक आता हवालदिल झाले आहेत. युक्रेनबरोबर युद्ध पुकारल्यानंतर आता रशियाने युरोपियन देशांना आता धोक्याचा इशारा दिला आहे.रशियान समुद्रात पाणबुड्या उतरवल्याने फान्सनेही आपली नेव्ही सज्ज ठेवले आहेत. रशियाने उतरवलेल्या अण्विक पाणबुड्या या सोळा बॅलेस्टीक मिसाईल घेऊन जाण्याच्या क्षमतेच्या आहेत. त्यामुळे आता रशियाबरोबरच फ्रान्सही सज्ज राहिले आहे.

Published on: Mar 26, 2022 11:09 PM