Special Report | युद्धाच्या आगीत महागाईचा भडका?

Special Report | युद्धाच्या आगीत महागाईचा भडका?

| Updated on: Mar 06, 2022 | 9:45 PM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युद्ध बंद करावे यासाठी रशियावर अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांकडून दबाव निर्माण केला जात आहे. मात्र तरी देखील रशिया माघार घेण्यास तयार नाहीये. या युद्धामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युद्ध बंद करावे यासाठी रशियावर अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांकडून दबाव निर्माण केला जात आहे. मात्र तरी देखील रशिया माघार घेण्यास तयार नाहीये. त्यामुळे आता अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. याचा मोठा फटका जागतिक बाजरपेठेला बसला आहे. कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. सोन्याचे देखील भाव वाढले आहेत. तसेच गहू आणि इतर अन्नधान्याच्या किमतीमध्ये देखील दर वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.