रशियाच्या हल्ल्यात यूक्रेनचा युद्धतळ उद्धवस्त

| Updated on: Mar 05, 2022 | 6:28 PM

रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय.रशियाकडून यूक्रेनचे युद्धतळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.

रशिया (Russia) आणि यूक्रेन (Ukraine) यांच्यात दहाव्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. दहाव्या दिवशी रशियाच्या टार्गेटवर बुचा आणि इतर शहरं आहेत.  यूक्रेन देखील रशियाला आक्रमक पणे उत्तर देत असल्याचं समोर येतंय. रशियानं यूक्रेनविरुद्ध युद्ध सुरु केल्यानंतर आतापर्यंत रशिया आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाला. रशियानं यूक्रेनची अनेक शहरं बेचिराख केल्याचं समोर आलं. रशियाच्या टार्गेटवर सध्या बुचा शहर असल्याचं समोर येतंय.रशियाकडून यूक्रेनचे युद्धतळ उद्धवस्त करण्यात आले आहेत.