झापोरेझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाच्या कंट्रोल रुमवर रशियन सैनिकांचा गोळीबार

झापोरेझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाच्या कंट्रोल रुमवर रशियन सैनिकांचा गोळीबार

| Updated on: Mar 05, 2022 | 11:36 AM

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांचा ताबा मिळवला आहे. विशेष म्हणजे युरोपमधील सर्वात मोठा झापोरेझ्जिया अणुऊर्जा प्रकल्प देखील रशियानाने ताब्यात घेतला आहे. रशियन सैनिकांनी झापोरेझ्झिया अणुऊर्ज प्रकल्प ताब्यात घेतल्याने जगभरातील देशांच्या चिंता वाढल्या आहेत. रशियन सैनिकांनी केवळ हा प्रकल्प ताब्यातच घेतला नाही तर या अणुऊर्ज प्रकल्पाच्या कंट्रोल रूमवर देखील गोळीबार केला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांचा ताबा मिळवला आहे. विशेष म्हणजे युरोपमधील सर्वात मोठा झापोरेझ्जिया अणुऊर्जा प्रकल्प देखील रशियानाने ताब्यात घेतला आहे. रशियन सैनिकांनी झापोरेझ्झिया अणुऊर्ज प्रकल्प ताब्यात घेतल्याने जगभरातील देशांच्या चिंता वाढल्या आहेत. रशियन सैनिकांनी केवळ हा प्रकल्प ताब्यातच घेतला नाही तर या अणुऊर्जा प्रकल्पाच्या कंट्रोल रूमवर देखील गोळीबार केला आहे. या प्रकल्पाचा स्फोट झाल्यास युक्रेन आणि आसपासच्या देशांची मोठी हानी होऊ शकते.