उत्तर युक्रेनमधील चेर्निहीव्ह शहरावर Russiaचा हल्ला
रशियाच्या हल्ल्याला आज 9 दिवस पुर्ण होत असून रशियाकडून हल्ल्याची तीव्रता वाढली असल्याची पाहायला मिळत आहे. रशियाने मागच्या 8 दिवसात कीव आणि खारकीव मधील अनेक महत्त्वाची स्थळ उद्ववस्त केल्यानंतर आता चेर्नहिव्हमध्ये (chernihiv) हल्ला करायला सुरूवात केली आहे.
रशियाच्या हल्ल्याला आज 9 दिवस पुर्ण होत असून रशियाकडून हल्ल्याची तीव्रता वाढली असल्याची पाहायला मिळत आहे. रशियाने मागच्या 8 दिवसात कीव आणि खारकीव मधील अनेक महत्त्वाची स्थळ उद्ववस्त केल्यानंतर आता चेर्नहिव्हमध्ये (chernihiv) हल्ला करायला सुरूवात केली आहे. युक्रेनमधील दिलेल्या मीडियाच्या माहितीनुसार आत्तापर्यंत तिथं रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात 33 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी झाले आहेत. युक्रेनने हा हल्ला रहिवासी परिसरात केला असल्याचा दावा केला आहे.
Latest Videos