Saamna Editorial | पेगॅसस फोन टॅपिंगवरून सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल
पेगॅससच्या मुद्द्याचा सामान्य जनतेशी काय संबंध आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा हा जर राष्ट्रहिताचा मुद्दा होत नसेल तर काय बोलायचे.
पेगॅसस फोन टॅपिंगवरून सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल. अनेक विषयांवर विरोधकांना संसदेत बोलायचे आहे. पण सरकार पेगॅससची ढाल पुढे करून या सर्व विषयांवर पळ काढत आहे. हे चांगल्या लोकशाहीचे लक्षण अजिबात नाही. पेगॅससच्या मुद्द्याचा सामान्य जनतेशी काय संबंध आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. आता राष्ट्रीय सुरक्षा हा जर राष्ट्रहिताचा मुद्दा होत नसेल तर काय बोलायचे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेदेखील पेगॅसस चौकशीसाठी अनुकूल आहेत.
Latest Videos