VIDEO : Shivsena Political Crisis । सचिन अहिर हॉटेल मधील शिवसेना आमदारांना भेटून संवाद साधत आहेत

VIDEO : Shivsena Political Crisis । सचिन अहिर हॉटेल मधील शिवसेना आमदारांना भेटून संवाद साधत आहेत

| Updated on: Jun 22, 2022 | 2:18 PM

राज्यात सध्या मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळतो आहे. शिवसेनेचे आमदार टिकवण्यासाठी सचिन अहिर हॉटेल मधील शिवसेना आमदारांना भेटून संवाद साधत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सोबत घेतले आहेत. अगोदर गुजरात आणि आता थेट आसाममध्ये या आमदारांना हलवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे भाजपासोबत सत्तास्थापन करणार असल्याचे देखील स्पष्ट झालेयं.

राज्यात सध्या मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळतो आहे. शिवसेनेचे आमदार टिकवण्यासाठी सचिन अहिर हॉटेल मधील शिवसेना आमदारांना भेटून संवाद साधत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सोबत घेतले आहेत. अगोदर गुजरात आणि आता थेट आसाममध्ये या आमदारांना हलवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे भाजपासोबत सत्तास्थापन करणार असल्याचे देखील स्पष्ट झालेयं. या राजकीय घडामोडींना वेग आला. तेव्हा एकनाथ शिंदे यांची मनधरणी शिवसेनेकडून सुरू झाली. मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांना भेटायला सुरतला गेले. पण, तत्पूर्वी तिथं पोहचले ते भाजपचे माजी मंत्री डॉ. संजय कुटे. कुटे ली मेरिडीयन हॉटेलमध्ये होते.

Published on: Jun 22, 2022 02:18 PM