सदाभाऊ खात यांनी गाणं म्हणत ST आंदोलकांना प्रोत्साहन दिलं
आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यापूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खात यांनी गाणं म्हणत ST आंदोलकांना प्रोत्साहन दिले.
मुंबई : आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यापूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खात यांनी गाणं म्हणत ST आंदोलकांना प्रोत्साहन दिले. ST आंदोलकांमध्ये अक्कलकोटच्या कंडक्टरची तब्येत बिघडलेली पाहायला मिळाली.
Latest Videos