Sadabhau Khot | पुढचं आंदोलन आक्रमक असणार, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा

Sadabhau Khot | पुढचं आंदोलन आक्रमक असणार, बैलगाडा शर्यतीवरुन सदाभाऊ खोत यांचा सरकारला इशारा

| Updated on: Aug 20, 2021 | 10:31 AM

बैलगाडा शर्यतीची दखल ही राज्य सरकारला घ्यावी लागेल. पुढचं आंदोलन आक्रमक असेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिला आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असंही ते म्हणाले.

बैलगाडा शर्यतीची दखल ही राज्य सरकारला घ्यावी लागेल. पुढचं आंदोलन आक्रमक असेल असा इशारा सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला दिला आहे. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असंही ते म्हणाले. तर “बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, अशी प्रतिक्रिया आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पडल्यावर म्हणाले.