दोन दिवसात निर्णय द्या, अन्यथा एसटी कर्मचारी तीव्र आंदोलन करतील- सदाभाऊ खोत
एसटी कर्मचारी उद्या राज्यात सर्वत्र राज्य सरकारचा पुतळा दहन करतील. राज्या सरकारचा निशेध करतील, असं सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले आहेत. त्यानंतरही सरकारने पुढच्या दोन दिवसात योग्य निर्णय नाही घेतला तर आम्ही तीव्र आंदोलनाची घोषणा करू, असं सदाभाऊ म्हणाले आहेत.

Latest Videos