अभिनेता Salman Khan कडून लतादीदींना श्रद्धांजली

अभिनेता Salman Khan कडून लतादीदींना श्रद्धांजली

| Updated on: Feb 13, 2022 | 11:26 AM

लता दीदींचं निधन झाल्याची वार्ता अवघ्या देशात झपाट्याने पसरली. त्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानने (actor salman khan) सुध्दा दीदींचं गाणं गात श्रध्दांजली वाहिली आहे.

लता दीदींनी (lata mangeshkar) मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात (breach candy hospital) अखेर श्वास घेतला, त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना हादरा बसला. अधिक धक्का बसला तो सेलिब्रिटींना कारण त्यांचे आणि लता दीदींचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या अनेक चित्रपटातील गाण्यांना लता दीदींचा आवाज आहे. लता दीदींच्या आवाजामुळे अनेक गाणी हीट झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटीकडून (celibrity) त्यांना अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. लता दीदींचं निधन झाल्याची वार्ता अवघ्या देशात झपाट्याने पसरली. त्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानने (actor salman khan) सुध्दा दीदींचं गाणं गात श्रध्दांजली वाहिली आहे. सलमानचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Feb 13, 2022 11:26 AM