कमी मताधिक्य मिळालं, आता पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी काम करणार : समाधान आवताडे

| Updated on: May 02, 2021 | 8:34 PM

कमी मताधिक्य मिळालं, आता पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासासाठी काम करणार : समाधान आवताडे

मुंबई : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी बाजी मारली. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. या विजयानंतर त्यांनी यापुढे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विकासासाठी काम करणार असं सांगितलं. पाहा त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया