वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजी भिडे यांनी घेतलं संत गजानन महाराजांचं दर्शन!
संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त जत आहे. दरम्यान आज सकाळी संभाजी भिडे यांनी शेगावचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले.
बुलढाणा, 31 जुलै 2023 | संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त जत आहे. काँग्रेस आणि आंबेडकरवादी संघटनांनी भिडे यांच्या निषेधार्थ निदर्शनेही केली आहेत. या वादानंतर संभाजी भिडे गुरुजी आपल्या वक्तव्यावर ठाम असून सध्या ते मौन बाळगून आहेत. वादग्रस्त वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे रात्री शेगांवला मुक्कामाला होते, आणि आज सकाळी त्यांनी शेगावचे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी संभाजी भिडे यांच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस् तैनात करण्यात आला होता, तसेच शिव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते .

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
