Prakash Shendge | संंभाजीराजेंची आरक्षणावरील मागणी संभ्रमात टाकणारी : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे
मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. सोबतच संंभाजीराजें मराठा आरक्षण प्रकरणी काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या संभ्रमात टाकणाऱ्या असल्याचं मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे.

Published on: Jun 16, 2021 03:27 PM
Latest Videos

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम