Kolhapur Maratha Protest | मूक आंदोलन शाहू महाराजांचे विचारांचं प्रतीक, संभाजीराजेंची प्रतिक्रिया
मूक आंदोलन शाहू महाराजांचे विचारांचं प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. कोल्हापुरातील मराठा मूक मोर्चापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन शांततेत पार पडणार असल्याचंही ते म्हणाले.| Sambhajiraje Chhatrapati Reaction On Maratha Muk morcha At Kolhapur
मूक आंदोलन शाहू महाराजांचे विचारांचं प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. कोल्हापुरातील मराठा मूक मोर्चापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हे आंदोलन शांततेत पार पडणार असल्याचंही ते म्हणाले. यावेळी लोकप्रतिनिधी आरक्षणावर भूमिका मांडतील, असंही ते म्हणाले.
राठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात हा मराठा मूक मोर्चा निघणार आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. त्यानुसार हा मोर्चा निघत आहे. | Sambhajiraje Chhatrapati Reaction On Maratha Muk morcha At Kolhapur
Latest Videos