Video | ही तर लोकशाहीची हत्या, संबित पात्रा यांची राज्य सरकारवर टीका
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा धारण केलाय. राणेंच्या अटकेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले असून राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध केला जातोय. केंद्रीय भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा धारण केलाय. राणेंच्या अटकेचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले असून राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध केला जातोय. केंद्रीय भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ही लोकशाहीची हत्या असून असा कायदा असतो का ? असा सवालदेखील पात्रा यांनी केलाय.
Latest Videos