Sandip Joshi | नागपूरमध्ये माजी महापौर संदीप जोशींचं आंदोलन, किस्टल हॉस्पिटलविरोधात आंदोलन
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांचं आंदोलन सुरु आहे. पाचपावली पोलिस स्टेशनसमोर हे आंदोलन सुरु आहे. किस्टल हॉस्पिटलविरोधात त्यांनी आंदोलन पुकारलंय. दिलीप कडेकर यांच्या मृत्यूप्रकरणी हे आंदोलन पुकारलं आहे.
Latest Videos