सांगलीत अजस्त्र मगर चक्क घराच्या कौलावर
जेथे पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. सांगलीत पुराचे पाणी ओसरल्यानंतर एका मगरीने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव्य केले आहे.
कृष्णा नदीला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसला आहे. तर कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगर चे मोठ्या प्रमाणात वास्तव आहे. या महापुराने मगरी बाहेर पडल्या आहेत. अनेक नागरी वस्तीत मगरी आढळून येत आहेत. जेथे पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. सांगलीत पुराचे पाणी ओसरल्यानंतर एका मगरीने तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव्य केले आहे. या मगरीचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
Latest Videos