Sangli | सांगलीत पावसाळ्यात पिवळ्या बेडकांची शाळा, नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय
गेल्या आठवडाभरापासून सांगलीत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे सांगलीच्या पावसात पिवळी बेडूक पाहायला मिळत आहे. सांगलीच्या बालाजी नगरमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्यात साठलेल्या डबक्यात बेडकांची शाळा भरली आहे. सांगली जिल्ह्यात पाऊस सुरु आहे.
गेल्या आठवडाभरापासून सांगलीत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे सांगलीच्या पावसात पिवळी बेडूक पाहायला मिळत आहे. सांगलीच्या बालाजी नगरमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्यात साठलेल्या डबक्यात बेडकांची शाळा भरली आहे. सांगली जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. तर या पावसात पिवळी बेडक अवतरली आहेत. सांगलीच्या बालाजी नगरमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्यात साठलेल्या डबक्यात बेडकांची शाळा भरली आहे. त्यातच हे बेडूक पिवळ्या रंगाचे आहेत. यामुळे हा कुतूहलाचा विषय बनला आहे. सांगली शहरातील बेडकांचे अस्तित्व कमी झाले आहे. मात्र ग्रामीण भागात आजही पावसाळ्यात बेडकांचे आवाज ऐकायला मिळतात. पावसाच्या रिपरिप बरोबर वर्षभर गप्प असलेल्या बेडकांना पावसाळ्याच्या सुरुवातीला कंठ फुटला आहे.
Latest Videos