Sanjay Rathod | माजी मंत्री संजय राठोड मंत्रिपदाबाबत नेमकं काय म्हणाले ?

Sanjay Rathod | माजी मंत्री संजय राठोड मंत्रिपदाबाबत नेमकं काय म्हणाले ?

| Updated on: Sep 12, 2021 | 4:21 PM

'मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननिय श्री मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार' असं माजी मंत्री संजय राठोड म्हणालेत. 

‘मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननिय श्री मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं माजी मंत्री संजय राठोड म्हणालेत.