Video | शरीरसुखाची मागणी आरोप प्रकरण, संजय राठोड जबाब नोंदवण्यासाठी आलेच नाही
शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांचा आज जबाब नोंदवण्यात येणार होता. मात्र राठोड जाबाब नोंदवण्यासाठी आलेच नाहीत. राठोड यवतमाळमध्ये नव्हते अशीही चर्चा आहे.
यवतमाळ : शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपाप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांचा आज जबाब नोंदवण्यात येणार होता. मात्र राठोड जाबाब नोंदवण्यासाठी आलेच नाहीत. राठोड यवतमाळमध्ये नव्हते अशीही चर्चा आहे. राठोड यांच्यावर एका महिलेने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. याबाबत एसआयटी राठोड यांचा जबाब नोंदवणार होती.
Latest Videos