Headline | शिवसेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रिपद राहणार, संजय राऊत यांचं नाशिकमध्ये वक्तव्य
शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील. इथं वाटाघाटी होणार नाही, अशी माझी कमेंटमेंट आहे. आमच्या मनात संभ्रम नाही या राज्याच मुखमंत्री पद शिवसेनेकडे राहील, असं संजय राऊत म्हणाले.
गुप्त भेटवर माझा विश्वास नाही. 2024 ला नरेंद्र मोदीच येणार ही देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची बाजू मांडतात. विरोधी पक्ष एकत्र आला तर लढाई होईल. भविष्यात काय होणार नाही माहीत नाही. कोणाला राजकारण मुठीत ठेवता येणार नाही. प्रशांत किशोर अनेक जण भेटले,त्यांची सवतंत्र यंत्रणा आहे. कधी काळी ते भाजप साठी काम करत होते. त्यांनी अनेकांसाठी काम केलंय, असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री पूर्ण 5 वर्षे राहील. इथं वाटाघाटी होणार नाही, अशी माझी कमेंटमेंट आहे. आमच्या मनात संभ्रम नाही या राज्याचे मुखमंत्री पद शिवसेनेकडे राहील, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते,
Latest Videos