Jayant Patil | सेनेचं सरकार NCP, काँग्रेसमुळे, जयंत पाटलांची संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
ज्याचा मुख्यमंत्री त्याचंच सरकार. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही वर आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना शिवसेना लागते, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
मुंबई : ज्याचा मुख्यमंत्री त्याचंच सरकार. शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही वर आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना शिवसेना लागते, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. त्यानंतर राऊतांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलीय. पक्षांच्या वर तीनही पक्षांचे नेते आहेत. असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
Latest Videos