Sanjay Raut on ED | भाजपचे पदाधिकारी ईडी ऑफिसमध्ये डेस्क ऑफिसर म्हणून बसलाय, राऊतांची भाजपवर टोलेबाजी

Sanjay Raut on ED | भाजपचे पदाधिकारी ईडी ऑफिसमध्ये डेस्क ऑफिसर म्हणून बसलाय, राऊतांची भाजपवर टोलेबाजी

| Updated on: Aug 30, 2021 | 11:36 AM

संजय राऊत म्हणाले, "नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत."

Sanjay Raut on ED | ही तर राजकारणातील प्रेमपत्रं, त्यांना घाबरत आम्ही घाबरत नाही, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडी नोटीसवरुन टोलेबाजी केली. ते म्हणाले, “नोटिसा पाठवा, प्रेम पत्र आहेतही. राजकारणात काम करणाऱ्या माणसाला पाठवलेली. आम्ही त्यांना उत्तर देऊ.. आमच्यावर कायदेशीर कारवाई होतेय म्हणून आम्ही पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना धमक्या वगैरे देणार नाही. आम्ही या प्रक्रियेला पूर्ण सामोरं जाऊ, अनिल परब उत्तर देण्यास समर्थ आहेत.” | Sanjay Raut comment on ED notice to Anil Parab

Published on: Aug 30, 2021 11:34 AM