सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक, संजय राऊत म्हणतात...

सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक, संजय राऊत म्हणतात…

| Updated on: Aug 20, 2021 | 2:12 PM

सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. यात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असलेल्या देशभरातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.

Sanjay Raut | सोनिया गांधींसोबत देशभरातील नेत्यांची महत्त्वाची बैठक होत आहे. यात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार असलेल्या देशभरातील मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले ही बैठक आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत होत आहे. यात महागाई, पेगसस आणि इतर विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. |  Sanjay Raut comment on meeting of UPA in Delhi