पवारसाहेब जे म्हणाले ती चिड, संताप आणि वेदना आहे: संजय राऊत

पवारसाहेब जे म्हणाले ती चिड, संताप आणि वेदना आहे: संजय राऊत

| Updated on: Nov 18, 2021 | 11:23 AM

परमबीर सिंग यांनी आरोप केले ते कसे पळून गेले. केंदीय यंत्रणांनी त्यांना पळवून लावले का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

अनिल देशमुख यांना जेल मध्ये पाठवले त्यावर प्रतिक्रिया शरद पवार यांची प्रतिक्रिया चीड संताप आणि वेदनेतून आहे. भाजप सत्तेसाठी काही करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. पवार कुटुंब ,आम्ही सगळे,भुजबळ यांना जेल मध्ये जावं लागलं याची भरपाई कोण करणार, प्रत्येक पापाची किंमत चुकवावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले. परमबीर सिंग यांनी आरोप केले ते कसे पळून गेले. केंदीय यंत्रणांनी त्यांना पळवून लावले का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.