Sanjay Raut Live | भाजपकडून उत्पल पर्रिकरांचा अपमान : संजय राऊत
उत्पल पर्रिकर यांची संपूर्ण पत्रकार परिषद मी पाहिली. त्यांची वेदना समजू शकतो. ज्या पक्षात जन्म झाला. तो पक्ष सोडून जाताना कशा वेदना होतात हे मी त्यांच्या चेहऱ्यांवरून समजू शकतो, असं संजय राऊत म्हणाले.
ड्रग्स संदर्भात, लँड माफिया संदर्भात ज्याचं नाव गोव्यात अत्यंत संतापाने घेतलं जातं अशी व्यक्ती आणि उत्पल पर्रिकर अशी लढाई होईल. उत्पल पर्रिकर यांची संपूर्ण पत्रकार परिषद मी पाहिली. त्यांची वेदना समजू शकतो. ज्या पक्षात जन्म झाला. तो पक्ष सोडून जाताना कशा वेदना होतात हे मी त्यांच्या चेहऱ्यांवरून समजू शकतो. उत्पल आणि हे सर्व असा सामना होणार. आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहे, असं राऊत म्हणाले.
Latest Videos