Sanjay Raut | आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा; राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला
राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. गांधी परिवारातील नावं असलेल्या बाबींचं नामकरण करणं हेच या सरकारचं धोरण आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Sanjay Raut | राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराच्या नामकरणावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केलीय. गांधी परिवारातील नावं असलेल्या बाबींचं नामकरण करणं हेच या सरकारचं धोरण आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा; असं म्हणत चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. | Sanjay Raut criticize Chandrakant Patil
Latest Videos