Sanjay Raut | 2014 ला मोदी पंतप्रधान होतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं; राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut | 2014 ला मोदी पंतप्रधान होतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं; राऊतांचा फडणवीसांना टोला

| Updated on: Dec 13, 2021 | 12:03 PM

कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कोणी कुठली स्वप्न पाहू नयेत. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. देशात विरोधकांची एकता होण्याची गरज आहे. मी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करत असतो. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करु शकतात. विरोधकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी गुन्हा दाखल केला असावा. मी देशाच्या हितासाठी बोलत राहणार असं संजय राऊत म्हणाले. संसदीय लोकशाहीत विरोधक महत्वाचे असतात, असं संजय राऊत म्हणाले आहेत.