राऊतांकडून सोमय्यांना शिव्यांची लाखोली, सोमय्यांचेही चोख प्रत्युत्तर
शिवसेना नेते संजयर राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सोमय्या यांनी देखील राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
शिवसेना नेते संजयर राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला. कोण किरीट सोमय्या मी नाही ओळखत त्याला असे म्हणत राऊतांनी सोमय्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका दिली. दरम्यान दुसरीकडे किरीट समोय्या यांनी देखील राऊतांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले असून, कितीही टीका कर मी गप्प बसणार नसल्याचे म्हटले आहे.
Latest Videos