VIDEO : Sanjay Raut ED Court | संजय राऊत ईडी कोर्टाकडे रवाना, ईडीकडून राऊतांची चौकशी होणार
राज्यात शिंदेंच्या बंडखोरीनंतर एक मोठे वादळ आले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. तेंव्हापासून राज्यात राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे चित्र सातत्याने बघायला मिळते आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सध्या ईडीच्या ताब्यात अनेक त्यांची चाैकशी सुरू आहे.
राज्यात शिंदेंच्या बंडखोरीनंतर एक मोठे वादळ आले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. तेंव्हापासून राज्यात राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचे चित्र सातत्याने बघायला मिळते आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सध्या ईडीच्या ताब्यात अनेक त्यांची चाैकशी सुरू आहे. संजय राऊत ईडी कोर्टाकडे रवाना आज सकाळी झाले असून ईडीकडून राऊतांची चौकशी सुरू आहे. आता संजय राऊत यांना पत्रा चाळ प्रकरणी 22 आॅगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलीयं. पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांनी ईडीने कारवाई करत अटक केलीयं. मुंबईतील मैत्री या राऊतांच्या निवास्थानी झडती घेत राऊतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्या घरी भेटण्यासाठी स्वत : उध्दव ठाकरे हे पोहचले होते.
Published on: Aug 08, 2022 01:59 PM
Latest Videos