Special Report | संजय राऊतांचे आता थेट ईडीला आव्हान
ज्या कथीत गौरव्यवाहारांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते ईडीच्या रडारवर आले त्याच ईडीला घेरण्याची तयारी आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी थेट ईडीला आव्हान दिले आहे.
ज्या कथीत गौरव्यवाहारांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीतील अनेक नेते ईडीच्या रडारवर आले त्याच ईडीला घेरण्याची तयारी आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी थेट ईडीला आव्हान दिले आहे. हा वाद राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवागी दिल्याच्या दिवसापासून सुरू झाला आहे. यावरून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.राऊतांनी देखील आपल्यावरील आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाहुयात नेमका हा वाद काय आहे.
Latest Videos