VIDEO : Sanjay Raut on Brij Bhushan Singh | 'बृजभूषण कुणाच्या दबावाखाली येणारे नेते नाहीत

VIDEO : Sanjay Raut on Brij Bhushan Singh | ‘बृजभूषण कुणाच्या दबावाखाली येणारे नेते नाहीत

| Updated on: Jun 06, 2022 | 12:47 PM

संजय राऊत आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्येमध्ये आहेत. राऊत आणि शिंदे आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अगोदर आढावा घेण्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले असून त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण दाैऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतले. इतकेच नव्हेतर त्यांनी राम मंदिर निर्माण होत असलेल्या परिसराची पाहणीही देखील केली आहे.

संजय राऊत आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्येमध्ये आहेत. राऊत आणि शिंदे आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अगोदर आढावा घेण्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झाले असून त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण दाैऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. राऊत यांनी प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतले. इतकेच नव्हेतर त्यांनी राम मंदिर निर्माण होत असलेल्या परिसराची पाहणीही देखील केली आहे. 15 जूनला दित्य ठाकरे अयोध्या दाैऱ्यावर असणार आहेत. या दाैऱ्यादरम्यान पक्षाचे शक्ती प्रदर्शन केले जाणार नसल्याचे देखील राऊत यांनी सांगितले. विशेष म्हणजे अयोध्या दाैऱ्याच्या अगोदर आदित्य ठाकरे हे मीडियाशी संवाद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दाैऱ्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

 

Published on: Jun 06, 2022 12:31 PM