संजय राऊत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार

संजय राऊत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार

| Updated on: Feb 14, 2023 | 10:16 AM

खासदार संजय राऊत येत्या शुक्रवारी ते कोकणात असतील. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाहा व्हीडिओ...

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. आज दुपारी संजय राऊत नाशिकसाठी रवाना होतील. तसंच येत्या शुक्रवारी ते कोकणात असतील. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संजय राऊत यांचा आज-उद्या पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी नाशिकात मुक्काम असेल. संजय राऊत शुक्रवारी रत्नागिरीला जाणार आहे.राजापूरला जाऊन ते पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे त्यांच्यासोबत असतील.

Published on: Feb 14, 2023 10:16 AM