“अजित पवार महाविकास आघाडीमधील बिग बी”, संजय राऊतांचा ‘त्या’ विधानावरून पुन्हा यूटर्न!

कालच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आमची इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये राहू असं म्हटलं होतं. यावर "संजय राऊत हेच मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमची आघाडी 25 वर्षे टिकणार असं म्हणायचे," असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

अजित पवार महाविकास आघाडीमधील बिग बी,  संजय राऊतांचा 'त्या' विधानावरून पुन्हा यूटर्न!
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 1:34 PM

मुंबई : कालच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आमची इच्छा असेल तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये राहू असं म्हटलं होतं. यावर “संजय राऊत हेच मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमची आघाडी 25 वर्षे टिकणार असं म्हणायचे,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना प्रश्न विचारताच त्यांनी आपल्या विधानावरून यू टर्न घेतला आहे. अजितदादा बरोबर बोलत आहे. अजित पवार महाराष्ट्रातील बिग बी आहेत. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक आहेत ते. काल शिवसेनेचा मेळावा होता. त्यात जो विचार मांडायला हवा तसा तो मांडला. काल मी स्पष्ट सांगितलं. उद्धव ठाकरेंसमोर बोललो. फक्त काय ते शिंदे मिंध्यांकडेच फेव्हिकॉलचा जोड असतो असं नाही. महाविकास आघाडीकडेही आहे फेव्हिकॉलचा जोड आहे, असं त्यांनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.