शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या याचिकेवर 6 एप्रिलला दिल्ली हायकोर्टात सुनावणी

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या याचिकेवर 6 एप्रिलला दिल्ली हायकोर्टात सुनावणी

| Updated on: Feb 17, 2022 | 10:31 AM

खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांच्या विरोधातील दाखल करण्यात आलेला एफ आय आर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं नोटीस दिली आहे.

खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांच्या विरोधातील दाखल करण्यात आलेला एफ आय आर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं नोटीस दिली आहे. येत्या सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.पत्रकार परिषदेत मराठी वृत्तवाहिनीवर संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. भाजप नेत्या दीप्ती भारद्वाज यांनी तक्रार दाखल केली होती.   दिल्ली मधील मंडावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे.