Sanjay Raut | राज्यपाल फार अभ्यासू एवढा अभ्यास बरा नव्हे, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

Sanjay Raut | राज्यपाल फार अभ्यासू एवढा अभ्यास बरा नव्हे, संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

| Updated on: Dec 27, 2021 | 12:21 PM

बारा विधानपरिषद आमदारांविषयी ते अभ्यास करत आहेत. एका वर्षापासून अभ्यास सुरु आहे तो अजून किती वेळ चालणार आहे. राज्यपालांवर कॅबिनेटनं घेतलेले निर्णय बंधनकारक आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबतही इतका अभ्यास करणं बरोबर नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

शांतता, अभ्यास सुरु आहे ,हे नाटक राजभवनात सुरु आहे. त्या नाटकात एकटे राज्यपाल नसून भाजपचे काही लोकही असल्याचं संजय राऊत म्हणाले. बारा विधानपरिषद आमदारांविषयी ते अभ्यास करत आहेत. एका वर्षापासून अभ्यास सुरु आहे तो अजून किती वेळ चालणार आहे. राज्यपालांवर कॅबिनेटनं घेतलेले निर्णय बंधनकारक आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबतही इतका अभ्यास करणं बरोबर नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.