Special Report | महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी, मुख्यमंत्रीपदाबाबत नवे दावे-प्रतिदावे

Special Report | महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी, मुख्यमंत्रीपदाबाबत नवे दावे-प्रतिदावे

| Updated on: Jun 13, 2021 | 8:53 PM

महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे (Sanjay Raut statement about chief minister and maha vikas aghadi).

महाविकास आघाडीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात नवे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद पाच वर्ष शिवसेनेकडेच राहणार, असं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं  आहे. पण राऊतांनी अचानक असं वक्तव्य का केलं? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Sanjay Raut statement about chief minister and maha vikas aghadi)