सुडाच्या भावनेनं कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागेल, Sanjay Raut यांचा भाजपला टोला
नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. ज्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिलंय.
नागपूर : केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) सुडाच्या भावनेनं कारवाई करत आहेत. ज्या पद्धतीनं ते कारवाई करत आहेत त्या पद्धतीनं महाराष्ट्र सरकार करणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिलंय. महाराष्ट्राचं गृहमंत्रालय तर असं कधीच करणार नाही. महाराष्ट्राला चांगल्या नेत्यांची प्रतिष्ठा, परंपरा आहे. विरोधीपक्ष नेते कितीही बोंबलले की सुडाच्या कारवाया सुरू आहेत. तरी तसं आम्ही करणार नाही. जर आम्हाला सुडाच्या करायच्या असले तर आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं. श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांची एक संपती जप्त केल्याची माहिती मिळत आहे. पूर्ण माहिती मिळाली की बोलू, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.
Published on: Mar 24, 2022 02:21 PM
Latest Videos
![श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं? श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/sushma-andhare-1.jpg?w=280&ar=16:9)
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
![थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/maharashtra-fort.jpg?w=280&ar=16:9)
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
![भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/ministers-42.jpg?w=280&ar=16:9)
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
![भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/bharag-sheth-.jpg?w=280&ar=16:9)
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
!['हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा? 'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/bhujbal-chagan.jpg?w=280&ar=16:9)